औरंगाबाद (प्रतिनिधी)देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये वानखेडे स्टेडियममध्ये जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती तेव्हा शपथविधीचा खर्च होता ९८ लाख ३७ हजार ९५० रुपये आणि अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा शपथविधीचा खर्च होता २ कोटी ८९ लाख ७ हजार ३७४ रुपये. पाच वर्षांत शपथविधीच्या खर्चात झालेली वाढ लक्षणीय मानली जात आहे. माहितीच्या अधिकारात निखिल रवींद्र चनशेट्टी यांनी ही माहिती मिळवली आणि उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीत झालेला सर्वाधिक खर्च हा विद्युतीकरणासाठी होता, तर फडणवीस यांचा काळात तो वानखेडे स्टेडियमवरील शामियानावर झाला असल्याचे राजभवन कार्यालयाने कळविले आहे. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री शपथविधीच्या खर्चात उलटतपासणीत २.९३ पट वाढ झाली असल्याचे राजभवनाने दिलेल्या खर्चाच्या तपशिलावरून स्पष्ट होत आहे. फडणवीस यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण पत्रिका तर पाठविण्याचा खर्च २ हजार पार्क E८0 रुपये होता. फाइल. फोल्डर इत्यादीचा खर्च १ असल्याचे हजार ४४० रुपये होता आणि सुरक्षेच्या कारणासाठी ७२ हजार ५०० रुपये खर्च झाले. ४११७ तेव्हा विद्युतीकरणावर झालेला उलटतपासणीत पोलिसांचे TAMATPOETRINAMAHARASHTRA खर्च ३० लाख ६० हजार ६७० रुपये होता आणि शामियाना आणि इतर खर्चात ६७ लाख ६६० रुपये खर्च झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी मुख्यमंत्र्यांनी पार्क येथील शपथविधी सोहळ्याच्या पुष्पसजावटीवर ३ लाख ३ हजार २५७ रुपये खर्च झाले, तर विद्युतीकरणाच्या कामासाठी २ कोटी ७६ लाख ४११७ रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती अवर सचिव पोलिसांचे रा. गो. गायकवाड यांनी माहिती | अधिकारात चनशेट्टी यांना कळविली आहे. २०१२च्या पूर्वी ज्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यांच्या शपथविधींचा खर्च ज्या कागदपत्रांमध्ये होता, ती | कागदपत्रे २१ जून २०१२ रोजी मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळून गेली. त्यामुळे ती माहिती | देता येऊ शकत नाही, असेही | कळविण्यात आले आहे. |
उद्धव ठाकरेंचा शपथविधी खर्च दोन कोटी ८९ लाख